#Nashiknewsupdate #TETexams #Students #examcentre #esakal #sakalmediagroup
नाशिक : नाशिक मधील परीक्षा केंद्रांवर रविवारी (ता.21) सकाळी दहा वाजता टीईटीच्या परीक्षेला सुरुवात झाली. दहा वाजून दहा मिनिटांपर्यंत प्रवेशाची वेळ दिलेली असताना काही परीक्षार्थी दोन-तीन मिनिटांनी उशिरा परीक्षा केंद्रावर पोहोचले. त्यामुळे त्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारण्यात आला..