महाराष्ट्राने मंगळवारी (९ नोव्हेंबर) कोरोना लसीचे १० कोटी डोस देण्याचा विक्रम केला. आता मुंबईतून लसीकरणाबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे.मुंबईमध्ये 100 टक्के प्रौढ लोकसंख्येला म्हणजेच 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.