Kishori Pednekar, Mumbai Mayor यांनी घेतला COVID-19 लसीचा पहिला डोस

LatestLY Marathi 2021-03-04

Views 133

महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज कोविड 19 लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आणि सर्वसामान्यांना देखील लस घेण्याचे आवाहन केले आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS