ST Employees Strike: माजी मंत्री Sadabhau Khot यांचे एसटी कामगारांसह मानखुर्द चेकनाक्यावर ठिय्या आंदोलन

LatestLY Marathi 2021-11-10

Views 3

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या आणि प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजही सुरुच आहे.याच विरोधात रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व आमदार सदाभाऊ खोत यांनी आज एसटी कामगारांसह मानखुर्द चेकनाक्यावर ठिय्या आंदोलन केले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS