खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा शहरातएसटी स्टँड नजीक काही वर्षांपूर्वी उभारलेल्या क्रीडा संकुलनाबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. शाहू स्टेडियम हे क्रीडा संकुल करायचे सोडून त्याचे व्यापारी संकुल केल्याचा गंभीर आरोप देखील उदयनराजे भोसले यांनी केला आहे.