दापोली किनारपट्टीवर "रेकॉर्ड ब्रेक" गर्दी |Tourist | crowd on the Dapoli coast |Harne | Sakal Media

Sakal 2021-10-20

Views 2.3K

दापोली किनारपट्टीवर "रेकॉर्ड ब्रेक" गर्दी |Tourist | crowd on the Dapoli coast |Harne | Sakal Media
हर्णै - : शासनाने कोव्हिडं19 मुळे लादलेले कडक नियम शिथिल केल्यामुळे नुकत्याच आलेल्या सलग पाच दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये दापोली तालुका पर्यटकांनी फुलून गेल्यामुळे सर्वच किनारपट्टीवर "रेकॉर्ड ब्रेक", गर्दी तर झालीच होती यापुढे दिवाळीसाठी देखील जोरदार बुकिंग सुरू झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनानंतरच्या यंदाच्या दिवाळीत दापोली तालुक्यातील किनारे पर्यटकांनी बहरणार असल्याचे दिसून येत आहे.
#Dapoli #Harne #Tourist #Tourisum

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS