CSK star Ruturaj Gaikwad breaks silence over relationship with actress Sayali Sanjeev. The Indian Premier League (IPL) has seen many young talented stars emerge from various franchises, who with their performances make sure to get a place in the Indian team. While fans love seeing a young and energetic side playing for Team India, they also get interested in their personal life. Another victim to this was Chennai Super Kings (CSK) star Ruturaj Gaikwad, the young batsman who had made his debut for CSK in the year 2020.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव सध्या खूप चर्चेत येत आहे. त्याला कारणही तसेच आहे. गेल्या काही महिनांपासून तिचे नाव क्रिकेटर ऋतुराज गायकवाडसोबत जोडले जात आहे. सायलीच्या इंस्टाग्रामवरील फोटोवर ऋतुराजने कमेंट केल्यानंतर दोघांच्याही चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. तेव्हापासून सायलीच्या कोणत्याही पोस्टवर ऋतुराज गायकवाड शी संबधीत कमेंट केली जात आहे. दरम्यान सायली संजीवने इंस्टाग्रामवर नुकतेच साडीतील व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. (Guruprasad VO)
#RuturajGaikwad #SayaliSanjeev #IndianPremierLeague #IPL #CSK #TeamIndia #ChennaiSuperKings
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat