झी मराठी अवॉर्ड्स २०२१ ला अभिनेत्री प्रार्थना बेहरेने स्टायलिश लूकमध्ये हजेरी लावली. अवॉर्डविषयीची excitement , मायरा आणि तिचा स्पेशल बॉण्ड याविषयी जाणून घेण्यासाठी पहा हा प्रार्थनाचा Exclusive Interview. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor- Ganesh Thale