Mazhi Tuzhi Reshimgaath या मालिकेतील प्रार्थना बेहेरेने तिच्या सोशल मीडियावर मायरासोबतचा (Pari) एक विडिओ शेअर केलाय या विडिओ मध्ये मायरा वैकुळ प्रार्थनेला चक्क मेकअप कसा करायचा हे शिकवताना दिसत आहे, तर चला पाहूया हा धम्माल विडिओ.. (Snehal VO)
#MazhiTuzhiReshimgaath #MyraVaikul #PrarthanaBehere #Pari
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber