शिवानी-विराजसचा ‘हसरा दसरा’ | Virajas Kulkarni and Shivani Rangole Dussehra Special Photoshoot |
#LokmatFilmy #VirajasKulkarni #ShivaniRangole #DussehraSpecialPhotoshoot
'माझा होशील ना' फेम आदित्य म्हणजेच अभिनेता विराजस कुलकर्णी आणि 'सांग तू आहेस का' फेम अभिनेत्री शिवानी रांगोळे हे दोघही रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. विराजस आणि शिवानी दोघही एकमेकांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सतत शेअर करताना दिसून येत असतात. नुकताच शिवानीने एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. खरंतर विराजस आणि शिवानीने दसऱ्याच्या निमित्ताने एक फोटोशूट केलयं. त्यावेळीचा हा व्हिडीओ आहे. ( Snehal VO )