माझा होशील ना मालिकेतील आदित्य म्हणजेच अभिनेता विराजस कुलकर्णी हा अभिनेत्री शिवानी रांगोळे सोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा आहेत. तो शिवानीसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यांचा असाच एक फोटो सध्या नेटकऱ्याचं लक्ष वेधून घेतोय. या फोटोमध्ये विराजस शिवानीचा गळा दाबण्याची एक्टिंग करतोय. या पोस्टला त्याने 'लग जा गले' अशी कॅप्शन दिलीये. पण त्याच्या कॅप्शनपेक्षा ही फनी कमेंट त्याच्या चाहत्यांनी या फोटोवर केल्या आहेत. ( Cgitrali VO )
#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Shivanirangole #Virajaskulkarni #MarathiCouples
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber