Nawab Malik Targets NCB Over Sameer Khan\'s Arrest: जावयाच्या अटकेवरून नवाब मलिक यांचे एनसीबीवर आरोप

LatestLY Marathi 2021-10-14

Views 207

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांचे जावई समीर खान यांच्या अटक प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपावरून वक्तव्य केले आहे. पहा काय म्हणाले नवाब मालिक.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS