Karveer Nivasini Shree Ambabai | 'श्री अंबाबाई'साठी तिरुपती देवस्थान इथून मानाचा शालू | SakalMedia

Sakal 2021-10-14

Views 427

Karveer Nivasini Shree Ambabai | 'श्री अंबाबाई'साठी तिरुपती देवस्थान इथून मानाचा शालू | SakalMedia
करवीर निवासनी 'श्री अंबाबाई'ला नवरात्रौत्सवात दरवर्षी तिरुपती देवस्थान इथून मानाचा शालू येतो. यंदाही हा शालू आला आहे. देवीसाठी वाजत गाजत आणलेला हा शालू मंदिर व्यवस्थापन समितीकडे सुपूर्त करण्यात आला आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानचे सह कार्यकारी अधिकारी एम. रमेश बाबू. यांच्यासोबत एम. कांचन, वेदा, परायणम पंडित के. संपत आणि डी. जनार्दन उपस्थित होते. (व्हिडीओ - मोहन मेस्त्री)
#kolhapur #KarveerNivasiniShreeAmbabai #Navratri #Tirupati

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS