कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत राजश्री वहिनी घरात दसऱ्याच्या तयारी करत असते. आणि घरात रीतिरिवाज पाळल्या पाहिजेत असं म्हणते. पण आईसाहेबला अटक झालेली असल्याने बाकीच्यांना ते पटत नसतं. पण त्याचवेळी संजू आईसाहेबांना घेऊन घरी येते. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale