अपर्णा खूनप्रकरणी गुलाब, ढाले पाटलांच्या घरी सुजीतला अटक करायला पोहचली आहे. अपर्णाचा खून कोणी केला हे कोडं सुटत नाहीये...अपर्णाला आईसाहेबांनी मारले कि सुजीतच्या हातून तिचा खून झाला...का दादासाहेबांनी पाठवलेल्या माणसाने अपर्णाला संपवले हे अद्याप समजू शकलेले नाही. संजू याचा तपास करतेय. पण हाच तपास करत असताना अचानक गुलाब ढाले पाटलांच्या घरी पोहचते.
दोन दिवस पोलिस स्टेशनला वेळेवर पोहचून जवाब नोंदवला तरी गुलाब सुजीतला अटक करायला का पोहचली आहे...तिच्या हातात काही प्रुफ लागला आहे का...असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा व्हीडिओ पहा.
#RajaRaniChiGaJodi #RajaRaniChiGaJodiTodayEpisodePromo #RajaRaniChiGaJodiColorsMarathi #ColorsMarathi #LokmatFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber