कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत संजू अपर्णाच्या मामांच्या मागे लागल्याने आईसाहेब तिला त्याविषयी जाब विचारतात. तेव्हा संजू त्यांच्याशी खूप स्पष्टपणे बोलते. पण तिला यासगळ्यामागे अपर्णाचा डाव आहे हे पक्के माहित असतं म्हणून ती सत्याच्या मुळाशी जायचा निर्धार करते काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची एक झालक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale