Heavy Rain Aurangabad : पावसाचे पाणी नागरिकांना ठरतेय अडथळा | Sakal Media |

Sakal 2021-10-02

Views 61

ढोरकीन (जि. औरंगाबाद) : ढोरकीन (ता.पैठण) येथील साई विहार वसाहतीत मुलभूत सुविधाअभावी पावसाचे पाणी वाहून जात नाही. त्यामुळे येथील नागरिकांना पावसाच्या पाण्यातून जावे लागत आहे.
(Video : विनोद शहाराव )
#heavyrain #rainupdate #marathwadarainupdate #marathinews #esakal #sakal #aurangabad #maharashtrarainupdate

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS