यंदा साजरे करण्यात येणारे सण दरवर्षी प्रमाणे साजरे करता येणार नाहीत. गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवदेखील अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिकेने सर्व सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना केल्या आहेत. जाणून घ्या काय आहे नियमावली.