Ganeshotsav Guidelines 2020: घरगुती गणेशोत्सव संबधी BMC ची नियमावली जाहीर; जाणून घ्या काय आहेत अटी

LatestLY Marathi 2020-10-27

Views 158

येणाऱ्या सणांवरही कोरोनाचा परिणाम दिसून येणार आहे. बीएमसीने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी गाईडलाईंस जारी केल्या आहेत.जाणून घ्या काय आहेत अटी.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS