पुण्यातील महिला शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्व सर्वे शरद पवार यांचा पुतळा बनवला आहे. सुप्रिया शिंदे या महिला शिल्पकाराचं सध्या सर्वत्र कौतुक होतंय कारण त्यांनी शरद पवारांचा नऊ फुटी मेटलचा पुतळा बनवला आहे.पुण्यातील आंबेगाव परिसरात 9 फूट पवारांच्या पुतळा मॅटल मध्ये बनवला जात आहे .दीड टन मेटल मध्ये पुतळा बनवला जात आहे .8 महिने 10 तास काम शिंदे यांना करावं लागलं सुप्रिया शिंदे या महिला शिल्पकरणे अनेक मेंटलचे पुतळे बनवलं आहेत .आता पर्यंत 3 पुरस्कार ही त्यांना मिळाले आहेत . लॉक डाऊन च्या काळामध्ये त्यांनी मेडिटेशन करत हुबेहूब पुतळा बनवण्याचा संकल्प केला आणि नेट वरती पवारांचे व्हिडिओ फोटो तुमचा अभ्यास करून हा पुतळा तयार केला. या पुतळ्याची खासियत महिला शिल्पकार सुप्रिया शिंदे व त्यांचे पती शेखर शिंदे यांच्याबरोबर बातचीत करून जाणून घेतले आहे. सागर आव्हाड यांनी.
#sharaspawarstatue #pune #sharadpawar #marathinews #maharashtra #sakal #esakal #puneliveupdates #liveupdates #sakalnews #sakalmedia