Sharad Pawar on Raj Thackeray | बारामतीकरांनी केला पवारांचा मंदिरातला व्हिडिओ व्हायरल | Sakal

Sakal 2022-04-14

Views 28

पुणे : ''राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नास्तिक आहेत,'' असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या उत्तर सभेत पवारांवर टीका केली. त्यामुळे शरद पवार हे आस्तिक आहेत की नास्तिक असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. याचं उत्तर बारामतीकरांनी दिले आहे.

#SharadPawar #RajThackeray #SharadPawarNews #Sakal #SharadPawarViralVideo #RajThackerayNews #Baramati #SharadPawarintemple #ViralVideo

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS