पंतप्रधानपदावरुन रामदास आठवलेंनी दोन मोठी विधानं केलीयेत. पहिलं म्हणजे २००४ साली काँग्रेस सरकार आलं तेव्हा सोनिया गांधींनी पंतप्रधान बनायला हवं होतं आणि दुसरं म्हणजे सोनियांनी २००४ मध्ये पंतप्रधानपद नाकारलं तरी पवारांना पंतप्रधान करायला हवं होतं. असा प्रस्ताव आपण सोनियांना दिला होता, असाही गौप्यस्फोट आठवलेंनी केलाय. इतक्यावरच आठवले थांबले नाहीत तर आठवलेंनी राष्ट्रवादीला भाजपसोबत येण्याची खुली ऑफरही दिलीय. काय काय टोलेबाजी केलीय आठवलेंनी ऐकुयात.Aniket vo
#Ramdasathwale #PMMModi #Sharadpawar #NCP #Maharashtranews #Soniagandhi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat