"Mumbai च्या विकासाकडे Shivsena चे दुर्लक्ष", Ramdas Athawale यांचा टीकास्त्र| Sharad Pawar| BMC| BJP

HW News Marathi 2022-06-06

Views 0

बई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आरपीआय ला 35 ते 36 जागा मिळाल्या पाहिजे.18 ते 20 जागा निवडून आणायचा आमचा प्रयत्न. मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडून हिसकावून घेण्याचा आमचा प्रयत्न. मुंबईच्या विकासाकडे शिवसेनेचे पूर्णपणे दुर्लक्ष प्रत्येकवेळी पावसाळ्यात मुंबई तुंबते, मुंबई ची तुंबई करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून झाला आहे.

#RamdasAthawale #SharadPawar #BMC #BMCElection #RPI #MahaVikasAghadi #Rajyasabha #BJPShivSena #HWNews

Share This Video


Download

  
Report form