केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. संयुक्त किसान मोर्च्याकडून २७ सप्टेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्यांच्या या भारत बंदच्या हाकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.
#JayantPatil