ASHI HI BANWA BANWI completed 33 Years |'अशी ही बनवाबनवी' सिनेमाबद्दलच्या या गोष्टी माहित आहेत का?

Lokmat Filmy 2021-09-23

Views 4

अशी ही बनवाबनवी हा चित्रपट म्हणजे मराठी सिनेसृष्ट्रीतील एक सोनेरी पान आहे. या सिनेमाशिवाय मराठी सिनेसृष्ट्रीचा इतिहास पूर्ण होवूच शकत नाही. अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, सचिन पिळगावकर,अश्विनी भावे, सुप्रिया पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांच्या डायलॉग आणि कॉमेडीचं अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखून हसायला भाग पाडतं. २३ सप्टेंबर१९८८ ला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. दादरच्या प्लाझा या चित्रपटगृहात त्याचा प्रिमिअर शो होता. त्यानंतर ३३ वर्ष झाली. पण तरी या सिनेमातील संवाद अनेकांना तोंडपाठ आहेत. एवढी वर्ष उलटली तरी या सिनेमाची जादू आजपण तसूभऱही कमी झालेली दिसत नाही. ३३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील संवादांवरून आजही मिम्स बनवले जातात. या सिनेमाबद्दल काही गोष्टी तुम्हाला माहित नसतील. तर चला जाणून घेऊया या गोष्टी..(Chitrali VO)

#AshiHiBanwaBanwi #AshiHiBanwaBanwiFullMovie #AshiHiBanwaBanwiComedy #AshiHiBanwaBanwiScene #laxmikantberde #ashoksaraf #Lakshya #sachinpilgaonkar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS