कलर्स मराठीवरील बायको अशी हवी मालिकेत विभास पोपटरावांचे मित्र असलेल्या राजकीय मंत्र्यांची भेट घेत मदतीची मागणी करतो तेव्हा ते जान्हवीला भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. जान्हवी तिच्या काकांना विभासचे खरे हेतू सांगणार का? पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, VIdeo Editor- Rahul Gamre