महिला पोलिसांना आता आठ तासाची ड्युटी. महिला पोलिसांनच्या ड्युटीत चार तासांची कपात. नागपूर,पुणे पाठोपाठ अमरावतीत अंबलबजावणी. महिला पोलिसांनच्या ड्युटीत चार तासांची कपात.
#police #maharashtra #marathinews #news #sakalnews #amravati #pune #nagpur #policewoman #policewomen #dutyhours #sakal