जगात एकापेक्षा एक सुशिक्षित लोक आहेत. अशा लोकांबाबत तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल. मात्र, भारतातील सर्वात सुशिक्षित व्यक्ती कोण होते आणि त्यांच्याकडे किती पदव्या होत्या? याबाबत तुम्हाला माहिती आहे का? त्या व्यक्तीनी घेतलेल्या पदव्यांमुळे त्यांचे 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये भारतातील सर्वात सुशिक्षित व्यक्ती म्हणून नावही नोंदले गेले. आज ते जीवंत नाहीत. मात्र, आजपर्यंत त्यांचा रेकॉर्ड कोणीही मोडू शकले नाही.
#nagpur #sakalmedia #limcabookrecord