धुळे शहरात सर्वात निचांकी तापमानाची नोंद

Lok Satta 2022-01-27

Views 36

महाराष्ट्रात सर्वत्र नेहमीपेक्षा जास्त थंडी असल्याचा अनुभव होत आहे. यातच धुळे शहरात २७ जानेवारीला या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पाहुयात गारठलेले धुळे शहर.

#dhule #winter #maharashtra #coldweather

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS