हरयाणात शेतकरी आंदोलन पुन्हा तापलंय. शनिवारी करनालच्या घरौंडा इथल्या टोलनाक्यावर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या कार्यक्रमाचा विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी करनालमध्ये भाजपाच्या राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. याच बैठकीदरम्यान विरोध करण्यासाठी शेतकरी बसताडा टोल नाक्यावर ठिय्या मांडून बसले होते. यावेळी शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात अनेक शेतकरी रक्तबंबाळ झाले. लाठीचार्ज करताना पोलिसांनी कोणतंही भान ठेवलं नाही. वयस्कर शेतकऱ्यांवरही तुफान लाठीचार्ज करण्यात आला. ( Aniket VO )
#Lokmat #HaryanaGovernment #Farmer #Protest
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat