आपल्याच कार्यकर्त्याला काँग्रेस नेत्यानं थोबाडीत का मारली? DK Shivakumar Slaps Congress Worker

Lokmat 2021-09-13

Views 2.6K

कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी आपल्याच कार्यकर्त्याला कानशिलात लगावली. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. हा काँग्रेस कार्यकर्ता डी.के.शिवकुमार यांच्या खांद्यावर हात ठेवत होता तर त्याच्यासोबत असणारा दुसरा कार्यकर्ता त्याचवेळी सेल्फी काढत होता. त्यामुळे शिवकुमार यांचा पारा चढला आणि त्यांनी थेट आपल्याच कार्यकर्त्याच्या श्रीमुखात भडकावली.

#Lokmat #DKShivakumar #Karnatak #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS