दिलीप कुमार यांचं आज निधन झालं. वयाच्या ९८व्या वर्षी मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. पडद्यावरचे ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार मित्र म्हणून फार दिलखुलास होते. बाळासाहेब आणि शरद पवार यांची दिलीप कुमारांशी घनिष्ठ मैत्री होती... शरद पवार तर अगदी अलिकडेच जेव्हा दिलीप कुमार रुग्णालयात दाखल झाले, तेव्हा त्यांची भेट घेण्यासाठी म्हणून रुग्णालयात पोहोचले होते... कोरोना काळातही आपल्या घनिष्ठ मित्राला रुग्णालयात भेटण्यासाठीची शरद पवारांची लगबग माध्यमांचं लक्ष वेधून गेली... याच शरद पवार आणि दिलीप कुमार यांच्या मैत्रीचा हा किस्सा आहे... शरद पवार हे कायमच युत्या आघाड्या बनवण्यासाठी आणि तोडण्यासाठी ओळखले जातात... त्याच शरद पवारांनी बॉलिवूडमधली एक प्रेमाची युती टिकवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची ही गोष्ट आहे... पती पत्नी औऱ वो असं काहीसं अभिनेते दिलीप कुमार यांच्या बाबतही घडलं होतं... दिलीप कुमार यांनी पाकिस्तानी महिला आणि ३ मुलांची आई असलेल्या अस्मा रहमानसोबत निकाह केला... ही बातमी १९८२ साली सगळीकडे पसरली... आणि दिलीप कुमार यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलं....तेव्हा दिलीप कुमार यांच्या पत्नी सायराबानो यांनी त्यांना सोडण्याचा निर्णय घेतला...
#lokmat #DilipKumar #SairaBanu #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat