राज्यात चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता. मुंबई, कोकण, म. महाराष्ट्रात जोर वाढणार. मराठवाड्यातही मुसळधार कोसळणार.
#rainupdate #marathinews #maharashtra #rainalert #heavyrain #rain #monsoonupdates #monsoonseason #sakal #sakalnews #mumbai #kokan #marathwada