गोपीचंद पडळकरांवरुन भाजप-राष्ट्रवादीचे युवा नेते भिडले | Nilesh Lanke On Gopichand Padalkar

Lokmat 2021-09-13

Views 4

शरद पवार हे देशातील सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्यावर अशा शब्दात बोलणं शंभर टक्के चुकीचं आहे. महाराष्ट्राची भूमी ही महिलांचा मानसन्मान करणारी भूमी असून अशाप्रकारे वक्तव्य करणं हे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. पडळकरांच्या वक्तव्याचा मी निषेध करत करतो. इथून पुढे बोलताना त्यांनी काळजी घ्यावी, अशी वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही, असं लंके यांनी म्हटल. काही दिवसांपुर्वी पडळकरांनी शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका केली होती. पवारांच्या पंतप्रधानपदाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी पवारांबाबत वादग्रस्त विधानं केली होती. सगळे जण पवारांना मोठा नेता मानत असतील पण मी मानायला तयार नाही, असंही पडळकर म्हणाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला होता. पडळकरांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपच्या काही युवा नेत्यांनीही संताप व्यक्त केला.

#Lokmat GopichandPadalkar #BJP #NCP #NileshLanke #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS