CM Uddhav Thackeray And Wife Rashmi Thackeray विरोधात तक्रार दाखल; FIR ही होणार? Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 0

नारायण राणेंच्या अटक-जामीनानंतर शिवसेना-भाजप संघर्ष टीपेला पोहचलाय. उद्धव ठाकरेंविरोधात राज्यभरात आणि राज्याबाहेरुनही तक्रारींचा पाऊस पडलाय. यवतमाळ जिल्ह्यात ५ ठिकाणी, नाशिकमध्ये ३ ठिकाणी, उत्तरप्रदेशमध्ये एका ठिकाणी उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. २०१८ आणि २०२० मध्ये उद्धव ठाकरेंनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांवर केलेल्या टीकेविरोधात या तक्रारी आहेत. या इतक्या तक्रारींधली एक तक्रार सामनाविरोधातही आहे. यात संपादक म्हणून रश्मी ठाकरेंचंही नाव आलंय. तर कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊत यांचंही नाव आलंय. नेमकं या तक्रारींमध्ये काय म्हटलंय.. ३ वर्षांनंतर अचानक या तक्रारींचा पाऊस कसा पडायला लागला.. हे जाणून घेण्यासाठी रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा.
aniket anchor
#lokmat #UddhavThackeray #RashmiThackeray #bjpvsshivsena
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS