Rashmi Thackeray, Aditya Thackeray यांच्याविरोधात तक्रार, झेंड्याचा अवमान केल्याचा आरोप|Republic Day

Lokmat 2022-01-27

Views 85

CM Uddhav Thackeray यांच्या पत्नी Rashmi Thackeray तसंच पर्यावरण मंत्री Aditya Thackeray यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. त्यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला, आचारसंहितेचा भंग केला अशी ही तक्रार आहे. ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला आणि याच कार्यक्रमात Rashmi Thackeray-Aditya Thackeray यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केला अशी तक्रार Adv. Jayashree Patil यांनी पोलिसात दाखल केलीय. (Aniketvo)
#Rashmithackeray #Adityathackeray #Republicday #Maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS