ठाकरेंचा शपथविधी आणि 2.5 कोटींची जमीन 900 कोटीला! Kirit Somaiya On Uddhav Thackeray And BMC | Lokmat

Lokmat 2021-09-13

Views 1

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या हे वारंवार ठाकरे सरकार आणि त्यांच्या कुटुंबियांवर टिका करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद हाती घेतल्यापासून ते त्यांनी केलेले एकेक घोटाळे बाहेर काढत आहेत. त्याचबरोबर सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेवर देखील ते अनेक घोटाळ्यांचे आरोप करत आहेत. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी शपथविधी घेतल्यानंतर दुस-याच दिवशी जमिनीचा घोटाळा केला होता असा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे. त्यामुळे जमिनीचा हा घोटाळा म्हणजे नक्की काय आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Uddhavthackeray #BMC #Kiritsomaiya #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS