नेकदा मराठी मधल्या ळ या अक्षराचा उल्लेख अक्षरलेखन हिंदीमध्ये करत असताना ल असा केला जातो मात्र आता हिंदी विभागाने सुद्धा ळ हे अक्षर स्वीकारलेलं आहे इतकेच नाही तर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी यासंबंधी ट्विट सुद्धा केले आहे यापूर्वी आपण बाळासाहेब ला हिंदी मध्ये उच्चार करताना बालासाहेब म्हणायचो लोणावळ्याचे उच्चार लोनावला असा केला जायचा पण आता मात्र हे उपचार त्याच नावांनी कायम असणार आहेत त्यामुळे मराठी म मधलं ळ हे अक्षर आता हिंदी ने सुद्धा स्वीकारला आहे आणि या सगळ्यासाठी ज्या व्यक्तीने लढा दिला त्या आहेत भाषा अभ्यासक प्रकाश निर्मळ
#Lokmat #HindiLanguage #MarathiLanguage
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat