Chiplun Flood:मंत्री Uday Samant यांना Swati Bhojane यांनी ऐकवली कैफियत | Uddhav Thackeray

Lokmat 2021-09-13

Views 63

स्वाती भोजने यांचा हा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मदतीसाठी आवाहन करतानाचा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता... ज्यात भास्कर जाधव यांच्या प्रसंग हाताळण्याच्या पद्धीतीवरून बराच वाद झाला होता... पण त्यानंतर स्वाती भोजने यांनी स्वतः भास्कर जाधव हे वडिलकीच्या नात्याने बोलत होते, असं म्हटलं, आणि तो वाद मिटवला.. त्यानंतर आता जेव्हा मंत्री उदय सामंत हे नुकसानीच्या पाहणीसाठी आले, तेव्हा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय... स्वाती भोजने या याही व्हिडीओत मदतीसाठी मंत्र्यांकडे आर्जव करताना दिसताय... आता प्रश्न असाय, की कोकणवासीयांच्या या व्यथा समजून घेऊन ठाकरे सरकार कधी आणि किती मदत करणार? हा आक्रोश जो कोकणवासीय व्यक्त करतायत, तो सरकारमध्ये पोहोचला आहे ना?
Guruvo
#lokmat #Uddhavthackeray #Udaysamant #Swatibhojane #Chilplunflood #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS