Shahu Chhatrapati यांनी मुख्यमंत्र्यांची पाठ राखत Sambhaji Raje यांना सुनावले| Uddhav Thackeray| BJP

HW News Marathi 2022-05-29

Views 23

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेताना यासाठी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बोट दाखवलं आणि एकच खळबळ उडवून दिली आहे. पण आता या सर्वावर संभाजीराजेंचे पिता शाहू छत्रपती यांनी मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बाजू घेत त्यांचा यात कोणताही दोष नाही, असं सांगितलं.

#SambhajiRajeChhatrapati #ShahuChhatrapati #UddhavThackeray #RajyaSabha #SanjayRaut #BJPShivsena #SharadPawar #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS