संजय राऊतांचा राज्यपाल व राज ठाकरेंवर निशाणा | Sanjay Raut On Maharashtra Governor And Raj Thackeray

Lokmat 2021-09-13

Views 0

शिवसेनेचे खासदार आणि पक्षातील महत्वाचे नेते व प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टिका केली आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यपालांची भेट घेतली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी भेट घेण्याअगोदर एकदा तरी महाराष्ट्रातील मंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती. त्यामुळे या सगळ्या घटनेसंदर्भात संजय राऊत काय म्हणाले आहेत त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #BhagatSinghKoshyari #RajThackeray #MaharashtraGovernor #SanjayRaut
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS