दुबईहून केरळला दाखल होणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला शुक्रवारी सायंकाळी केरळमध्ये अपघात झाला. केरळ मधल्या कोझिकोड विमानतळावर हा अपघात झाला. या अपघातात दोन्ही पायलटसह किमान १८ जणांचा मृत्यू झाला.तर १२३ प्रवासी जखमी झाले. 'वंदे भारत मिशन' अंतर्गत एअर इंडियाचं विमान दुबईहून भारतीय प्रवाशांना घेऊन येत असताना हा अपघात घडलाय. रनवेवरून घसरल्यानंतर विमान दरीत कोसळलं. या अपघातात विमानाचे तीन तुकडे झाले. या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण १९० जण होते.
दरम्यान, या घटनेच्या तपासाचे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिले. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो (AAIB) या घटनेचा तपास करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
#lokmat #AAIB #Kerala #Planecrash #News
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat