पुण्यात दारुड्या तरुणीचा रस्त्यात धिंगाणा! | Pune Drunk Girl Viral Video | Pune News

Lokmat 2021-09-13

Views 2

एका मद्यधुंद तरुणीनं चक्क भररस्त्यातच आपल्या चाळ्यांचं प्रदर्शन मांडलं. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना हातवारे करत, चालकांना हाका मारत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत या तरुणीनं रात्रीच्या वेळी धिंगाणा घातला. टिळक रोडवरील हिराबाग चौक परिसरात मंगळवारी रात्री एका मद्यधुंद तरुणीनं चांगलाच गोंधळ घातला. तिचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झालाय. साधारण पंचवीस ते तिशीतली ही तरुणी बरंच ट्रॅफिक असताना रस्त्याच्या मधोमध आली आणि थेट रस्त्यावरच तिनं ठाण मांडलं. ( Shiwani VO )

#Lokmat #PuneNews #Pune
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS