ह्रदयद्रावक ! पुण्यात पोलिसांमुळे एक दिवसाच्या बाळाला जीवदान | Pune Police | Viral Video | Sakal

Sakal 2021-04-28

Views 1.2K

पुण्यात कात्रज घाटातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या कचऱ्यात अवघ्या एका दिवसाच्या बाळाला टाकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर, या बाळाची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक मधुरा कोराणे या दुचाकीवरून बाळाला रूग्णालयात घेऊन जातानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या महिला पोलिस अधिकार्‍याचे विशेष कौतुक केले जात आहे.
#Pune #PunePolice #Child #Childrescue #Sakal #SakalMedia #Viral
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS