Warm Water or Hot Water is good for health? कोमट पाणी की गरम की थंड? शरीरासाठी काय चांगलं आहे?

Lokmat 2021-09-13

Views 6

तुम्हाला माहित आहे का पाणी उकळून पिण्यापेक्षा किंवा अतिशय थंड पाणी पिण्यापेक्षा जर तुम्ही कोमट पाणी पिले तर ते शरीरासाठी जास्त चांगले असते.
मात्र अनेकांना शरीरासाठी थंड पाणी योग्य की कोमट पाणी असा प्रश्न पडतो.
अधिकांश पोटाचे आजार दुषित पाण्यामुळे होतात. आयुर्वेदानुसार पाणीसुद्धा पचावे लागते. त्यामुळे त्यावर अग्निसंस्कार होणे गरजेचे आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने उकळून थंड केलेले पाणी प्यावे असे सांगितल्या जाते. उकळल्यामुळे पाणी निर्जंतूक तर होतेच, तसेच पचण्यास हलकेही होते.

#lokmatOxygen #WarmWater #Benefits
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS