‘सरकारचा कार्यक्रम करणार’ म्हणजे काय ? Devendra Fadnavis | Uddhav Thackeray | Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 1

देवेंद्र फडणवीस म्हणताहेत की ते सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणार. याचा अर्थ काय समजायचा? याच भाषणात ते म्हणाले आहेत की सरकारची १०० पापं भरली आहेत. मग पुढे काय होणार? 2 मे रोजी देशातल्या चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यानंतर अमित शाह, नरेंद्र मोदी आणि जे पी नड्डा हे महाराष्ट्राच्या राजकारणात लक्ष घालणार, असं बोललं जातंय. २ मे रोजीच पंढरपूरच्या पोटनिवडणूकीचाही निकाल जाहीर होणार आहे. पंढरपूरात १७ तारखेला मतदान आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणूकांनंर राज्याच्या राजकारणात काही मोठी हालचाल होण्याची शक्यता आहे असं भाजपाच्या गोटात बोललं जातंय. या राजकीय गप्पांना काही आधार आहे का ? तर आपण येत्या काही काळात होणाऱ्या घटना पाहू आणि त्याचा राजकीय अर्थ काय निघतो ते पाहण्याचा प्रयत्न करू .......

#lokmat #DevendraFadnavis #UddhavThackeray #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS