Sting Operation ई-पास घेण्यासाठी आकारले जातात १०० रूपये | Covid 19 | Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 1

तुम्हाला प्रवास करायचा असेल तर पोलिसांकडून ई-पास घ्यावा लागतो. त्यासाठी तुमचं फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक आहे. असं प्रमाणपत्र शासकीय रूग्णालयातून अथवा मान्यताप्राप्त दवाखान्यातून मिळवावं लागतं. त्यासाठी आधी त्या व्यक्तीची फिटनेच चाचणी घेतली जाते. पण अहमदनगरमध्ये मात्र अवघे १०० रूपये घेऊन कोणीही असं प्रमाणपत्र मिळवू शकतो. हे स्टींग ऑपरेशन केलेले लोकमतचे छायाचित्रकार साजीद शेख काय म्हणतात ते पाहा -

#Lokmat #Maharashtranews #stingoperation #covid19
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS