पुण्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील रेसकोर्स मैदानाच्या खालून भूमिगत एक कालवा आहे. जो खडकवासला इथून सुरू होत पुढे बारामती व इंदापूर इथे जातो. त्यातलाच एक लहान कालवा आहे त्याचं पाणी एम्प्रेस गार्डनमधल्या झाडांसाठी आणि लहान मुलांना खेळण्यासाठी वापरलं जातं. याच पाण्याचा काही उघडा भाग आहे, ज्यात नेहमी वाहने आणि शेतकरी आपल्या भाज्या धुत असतात. पण याच पाण्यात अनेक दिवसांपासून रुग्णवाहिका उघड्यावर धुण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
#Lokmat #Ambulance #Punenews #Wastewater
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat