Fastag Scan होत नसेल तर काय करावे? NHAI Regulations | Fastag New Rules In 2021 | Toll Plaza

Lokmat 2021-09-13

Views 84

केंद्र सरकारने १ जानेवारी पासून वाहनांना फास्टॅग लावणं बंधनकारक केल्यामुळे त्याची अमंलबजावणी वेगवेगळ्या राज्यांत १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू झाली आहे. महाराष्ट्रात मात्र सरकारने ५ मार्च पर्यंत मुदत दिल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा विश्वास टाकला आहे. पण जर तुमचा Fastag Scan होत नसेल तर काय करावे लागणार आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
( https://www.lokmat.com/auto/fastag-probelm-money-account-fastag-not-been-scanned-go-free-toll-plaza-a607/)

#Lokmat #Fastag #Tollplaza #India
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS