जीवनामध्ये कोणीतरी ज्ञानी व अनुभवी व्यक्तीने आपल्याला मार्गदर्शन करावे असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यासाठी ते आपल्या जवळील कोणत्यातरी गुरूंचे मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे जात असतात. आपल्या गुरूंनी सांगितलेल्या आज्ञेचा व दिलेल्या सल्ल्याचा ते उत्तमरित्या पालन करत असतात. गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच जीवनामध्ये ते यशस्वी होतात. म्हणून स्वामी शांतिगीरी महाराज यांनी जीवनात चांगल्या सद्गुरुंची काय लक्षणे असतात? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा २८ जानेवारी २०२१ रात्री ८ वाजता
#Lokmat bhakti #SwamiShantigirijiMaharaj #TheBestGuru
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat